एक आगरी माणूस गणपतीच्या देवळात गेला
आणि म्हणाला ....
देवा गणपती ,मझ्याव ध्यान हाय का नाय ,
सगली लोका नव्या नव्या garya फिरोतान
ना मना सादी नानो पुन नाय .
"देवा "मना एक" नानो" देना ,
गणपती म्हणाला .
आसा कसा येरा र तू
मी उंदराव बसून फिर्ताव ,
माजा बापूस बैलाव फिरत
ना माजी आइस वाघाव
ना भाउ स मोरावर बसून जातो
मग तुला मी "नानो "कुठल्या देव र ?
चल हाड माक्रा
आणि म्हणाला ....
देवा गणपती ,मझ्याव ध्यान हाय का नाय ,
सगली लोका नव्या नव्या garya फिरोतान
ना मना सादी नानो पुन नाय .
"देवा "मना एक" नानो" देना ,
गणपती म्हणाला .
आसा कसा येरा र तू
मी उंदराव बसून फिर्ताव ,
माजा बापूस बैलाव फिरत
ना माजी आइस वाघाव
ना भाउ स मोरावर बसून जातो
मग तुला मी "नानो "कुठल्या देव र ?
चल हाड माक्रा
Share from UR Whatsapp, Click Icon below
आगरी माणूस आता खूप कठीण परिश्रम घेऊन स्वतःची मर्सिडीज़ बेन्ज़ सारख्या गाड्या घेताय.
ReplyDeleteMe paan ek agri hai
ReplyDelete