Tuesday, 25 November 2014

Filled Under: ,

जेंव्हा कधी मन दु:खी होईल

जेंव्हा कधी मन दु:खी होईल ,
तेंव्हा आपल्या लग्नाचा व्हिडीओ
उलटा चालवून बघा.खूप धमाल येईल !
तुमची बायको हसत हसत तुमच्या
गळ्यातून हार काढून घेईल आणि
कार मघ्ये बसून माहेरी निघून
जाईल .आणि तुम्ही नाचत नाचत
आपल्या घरी परत याल.



Share from UR Whatsapp, Click Icon below


Share/Bookmark

All Latest Message, Joke, News, Images portal for Whatsapp, Hike, Line Mesaages to share. Explore all happening interesting stuff here

0 comments:

Post a Comment

© 2014. All rights resevered.