१. IT चा job सोडून
बाकीचे
सर्व job सोपे वाटतात.
२ IT person एवढी शक्ती असते
की तो सव्वा नऊ वाजता झोपेतून
उठून तो साडे
नऊ वाजता desk हजर असतो.
३. Ek pant व tyavar roz vegla shirt
हा IT person cha राष्ट्रीय
गणवेश असतो तर चहा व सिगरेट हे राष्ट्रीय
पेय आहे.
५. सिगरेट ही IT person chi चैतन्य कांडी आहे (एकच कश मारीन आणि दुनियाला तारीन)
६. पेट्रोल किंवा सोन्याच भाव
कितीही वाढले
तरी IT person la त्याची चिंता नसते
पण सिगरेट
पंचवीस पैश्यांनी वाढली तर
त्याची खोपडी सटकते.
७. IT walya la प्रोब्लेम्स
सोडवयाला फार
आवडतं पण जिथं काही प्रोब्लेम नसेल
तिथं
तो तयार करून सोडवेल.
९. IT person काहीही समजत
नाही हे फक्त
IT personमाहीत असतं.
१०. IT wala
हा रात्री कधिही झोपत
नाही आणि तो केव्हा ही सकाळी लवकर
उठत
नाही.
११. IT person हा निष्पाप अन्
भोळा फक्त
त्यांच्या आईवडिलांच्याच समोर
असतो.
१२. IT person Sobat वादविवाद
करण्याच्या भानगडीत कधिही पडू
नये कारण
त्यांच्याशी वादविवाद करणे म्हणजे
स्वता:च्याच
गालावर बसलेल्या डासांना चापट
मारण्यासारखं
आहे.
१३. हातात बिअरचा ग्लास
असलेल्या IT person cha इंग्लिश मध्ये
कोणीही हात धरू शकत नाही.
....Happy.... Life...jiyo****IT walo***.🏂🏂🏂🏂🏂🏂
बाकीचे
सर्व job सोपे वाटतात.
२ IT person एवढी शक्ती असते
की तो सव्वा नऊ वाजता झोपेतून
उठून तो साडे
नऊ वाजता desk हजर असतो.
३. Ek pant व tyavar roz vegla shirt
हा IT person cha राष्ट्रीय
गणवेश असतो तर चहा व सिगरेट हे राष्ट्रीय
पेय आहे.
५. सिगरेट ही IT person chi चैतन्य कांडी आहे (एकच कश मारीन आणि दुनियाला तारीन)
६. पेट्रोल किंवा सोन्याच भाव
कितीही वाढले
तरी IT person la त्याची चिंता नसते
पण सिगरेट
पंचवीस पैश्यांनी वाढली तर
त्याची खोपडी सटकते.
७. IT walya la प्रोब्लेम्स
सोडवयाला फार
आवडतं पण जिथं काही प्रोब्लेम नसेल
तिथं
तो तयार करून सोडवेल.
९. IT person काहीही समजत
नाही हे फक्त
IT personमाहीत असतं.
१०. IT wala
हा रात्री कधिही झोपत
नाही आणि तो केव्हा ही सकाळी लवकर
उठत
नाही.
११. IT person हा निष्पाप अन्
भोळा फक्त
त्यांच्या आईवडिलांच्याच समोर
असतो.
१२. IT person Sobat वादविवाद
करण्याच्या भानगडीत कधिही पडू
नये कारण
त्यांच्याशी वादविवाद करणे म्हणजे
स्वता:च्याच
गालावर बसलेल्या डासांना चापट
मारण्यासारखं
आहे.
१३. हातात बिअरचा ग्लास
असलेल्या IT person cha इंग्लिश मध्ये
कोणीही हात धरू शकत नाही.
....Happy.... Life...jiyo****IT walo***.🏂🏂🏂🏂🏂🏂
Share from UR Whatsapp, Click Icon below
0 comments:
Post a Comment