Wednesday, 26 November 2014

Filled Under: ,

Puneri Joke! माणूस पुण्यात बँकेत जातो

मुंबई हून नुकताच shift झालेला माणूस पुण्यात बँकेत जातो

मुंबईकर : हि fixed deposite
ची scheme काय आहे

पुणेरी clerk : sorry साहेब , ती
बंद झाली. आता नाही आहे.

मुंबईकर ( रागात ): आता नाहीये ? मग भिंतीवर कशाला लावल्ये

पुणेरी clerk(शांत पणे ) :
भिंतीवर गांधीजी  पण आहेत.
पण ते आता " आहेत " का ?

Share from UR Whatsapp, Click Icon below


Share/Bookmark

All Latest Message, Joke, News, Images portal for Whatsapp, Hike, Line Mesaages to share. Explore all happening interesting stuff here

0 comments:

Post a Comment

© 2014. All rights resevered.