आयूष्यात कधीही कोणासमोर
स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका......
कारण.....
ज्यांना तूम्ही आवडता.....
त्याना स्पष्टीकरणाची अजिबात गरज
नसते!!!!!!!!!
अन् ज्यांना तूम्ही आवडत नाही .....
ते तूमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही!!!!!!
छापा असो वा काटा असो,
नाणे खरे असावे लागते.
प्रेम असो वा नसो,
"भावना "
शुद्ध असाव्या लागतात.
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदीसारखी,
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात.
पण, मने मात्र कायमची तुटतात....!
दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक " दिपमाळ" तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक "फुलहार" तयार होतो.
आणि माणसाला माणूस जोडत गेलं की "माणुसकीचं" एक सुंदर नातं तयार होतं...

Share from UR Whatsapp, Click Icon below
0 comments:
Post a Comment