।। स्वातंत्र्यवीर ।।
धर्म म्हणजे व्यवहार, धर्म म्हणजे इतिहास, धर्म म्हणजे राष्ट्र. हा धर्म कोणाला सुटला आहे? इंग्लंडचा राजा हा प्रॉटेस्टंट असावा लागतो. अमेरिकेच्या अध्यक्षाला बायबलची शपथ घ्यावी लागते. मध्यपूर्वेतील प्रत्येक लहान लहान राष्ट्रही धर्मप्रधान आहेत. आम्ही जग पाहून आलेले लोक. आम्हाला कोणीही निधर्मीपणाच्या गप्पा काय सांगाव्यात? मनुष्य हा निधर्मी राहूच शकत नाही. धर्म हे प्रचंड सामर्थ्य आहे. निधार्मिक असलेल्या सॅलिनलाही हे मान्य करावे लागले.
- स्वा.वि.दा.सावरकर
पूणे, (११ डिसेंबर १९५३)
Share from UR Whatsapp, Click Icon below
0 comments:
Post a Comment