Friday, 5 December 2014

Filled Under: , ,

Marathi Joke : सर्वे विवाहित पुरुष

सर्वेनुसार ९९% विवाहित पुरुष हे आपल्या बायकांशी विनाकारण भांडतात.
.
.
.
( हा सर्वे कुठे केला हो … )
.
.
पुण्यात .. . . .

( आणि किती लोकांचा  सर्वे केला …. )
.
.
९९ पुरुष - एकही न भांडणारा नाही मिळाळा म्हणून आम्हीच सर्वे थांबवला.

Share from UR Whatsapp, Click Icon below


Share/Bookmark

All Latest Message, Joke, News, Images portal for Whatsapp, Hike, Line Mesaages to share. Explore all happening interesting stuff here

0 comments:

Post a Comment

© 2014. All rights resevered.