Monday, 29 December 2014

Filled Under: , ,

फोटो काढून Whatsapp वर टाकायचा आणि नंतरच खायचे

वडील श्रीखंड घेऊन येतात.
मुलगा लगेच डबा उघडायला जातो,
इतक्यात आईचे लक्ष जाते.

 त्याला जोरात धपाटा मारते आणि म्हणते
"किती वेळा सांगितले....
आधी ....
.
.
.
.
.
.




फोटो काढून Whatsapp वर टाकायचा आणि नंतरच खायचे" 😂😄😝😂😜

Share from UR Whatsapp, Click Icon below


Share/Bookmark

All Latest Message, Joke, News, Images portal for Whatsapp, Hike, Line Mesaages to share. Explore all happening interesting stuff here

0 comments:

Post a Comment

© 2014. All rights resevered.