Monday 24 November 2014

Filled Under: , ,

Good Morning नशिबाला दोष देऊ नका

नशिबाला दोष देऊ नका ,
त्यापेक्षा नशीब अजमवा !
-------------------------
लक्षात ठेवा
* आपले लक्ष चांगल्या    
  विचारांवर केंद्रित करा .
* यशस्वी झालेल्या लोकांच्या
  गाठीभेठी घ्या .
* अपयश पचविण्याची ताकद
   बाळगा .
* मोठी स्वप्ने पाहा .
*पहिल्यांदा आपणच हे सूत्र
  अंगी बाळगा .
# तुम्ही स्वतःनिर्णय घ्या
# स्वतःच्या मताशी ठाम राहा
#ध्येयप्राप्तीसाठी कार्यरत राहा
#नियमांचं पालन आवश्यक
#संधीचे सोने करा
#नकारात्मक विचारांना धारा
   देऊ नका

" गरुडाप्रमाणे भरारी घेण्याची
  इच्छा असेल तर बदकांसोबत
  पोहण्यात वेळ वाया घालवू
  नका."
  सुप्रभात  मंडळी  !!!  

Share from UR Whatsapp, Click Icon below


Share/Bookmark

All Latest Message, Joke, News, Images portal for Whatsapp, Hike, Line Mesaages to share. Explore all happening interesting stuff here

0 comments:

Post a Comment

© 2014. All rights resevered.