Monday 24 November 2014

Filled Under: ,

बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड .... Puneri

बॉयफ्रेंड - हाय डार्लिंग कुठे आहेस?
गर्लफ्रेंड - अरे फिनिक्स मॉल मधे , एक ब्लू जिन्स पाहिली आहे 12000 ची, घेते अता मस्त आहे, तू कुठे आहेस?
बॉयफ्रेंड - मी इथे तुलसीबागेत आहे, तुझा मागे, अता अर्धा तास भांडून सुद्धा तो दूकानदार ती 200 ची जिन्स 150 ला देत नसेल तर त्याला माझे नाव सांग.. . दोस्ते तो आपला....

Share from UR Whatsapp, Click Icon below


Share/Bookmark

All Latest Message, Joke, News, Images portal for Whatsapp, Hike, Line Mesaages to share. Explore all happening interesting stuff here

0 comments:

Post a Comment

© 2014. All rights resevered.