Monday 29 December 2014

Filled Under: ,

एकदा वर्तमानपत्रात बातमी छापून आली

एकदा वर्तमानपत्रात बातमी छापून आली.
" ५०% बायका मूर्ख असतात. "
ही बातमी ऐकून बायका भडकल्या. त्यांनी त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी छापून आली.
" ५०% बायका मूर्ख नसतात. "

तेव्हा कुठे बायका शांत झाल्या ! 😋😋😋

Share from UR Whatsapp, Click Icon below


Share/Bookmark

All Latest Message, Joke, News, Images portal for Whatsapp, Hike, Line Mesaages to share. Explore all happening interesting stuff here

0 comments:

Post a Comment

© 2014. All rights resevered.