Sunday 21 December 2014

Filled Under: , ,

Girl Loves to Daddy

एकदा  एक  गरीब  माणुस थकून
उशीरा  घरी  येतो
आई नसलेली त्याची  ५
वषॉची  मुलगी  त्यांची  दारात
वाटच पाहत  असते

मुलगी-बाबा  तुम्हाला  एका
तासाचे
किती  मिळतात हो ........?
बाबा -त्याच तुला  काय
करायचं ......
मुलगी -सांगा ना बाबा .....
बाबा -20 रुपये.....
मुलगी -मला 10रूपये   हवे
आहेत ...,....
बाबा  - चल जा झोप  गुपचूप
          मुलगी  कोमेजुन गुपचूप                वाकळ अंथरते
आणि  उशी खाली  डोक टाकते.....
बाबाचा राग  शांत  होतो .... ते

मुलीकडे जातात
आणि  म्हणतात
 बाळा  हे  घे तुझे 10रूपये
मुलगी - ते पैसे  घेते आणि
त्याच्या  उशीत लपवलेली काही
चिल्लर काढुन मोजते....
मुलगी -  बाबा  माझ्या  जवळ
20रूपये   ...आहेत
मला तुमचा एक
तास  विकत  घ्यायचाय
उद्या  मला  तुमच्या   सोबत  जेवण  करायचंय  उद्या  लवकर  याल ना
आपल्या  बाबावर
मनापासून प्रेम  करत असाल
तर
नक्की  शेअर  करा

Share from UR Whatsapp, Click Icon below


Share/Bookmark

All Latest Message, Joke, News, Images portal for Whatsapp, Hike, Line Mesaages to share. Explore all happening interesting stuff here

0 comments:

Post a Comment

© 2014. All rights resevered.