Monday 29 December 2014

Filled Under: ,

एक नवीन Madam

एक नवीन Madam
आलेली असते ती मुलांना विचारते कि तुमच नाव
आणि छंद सांगा
1 मुलगा - माझ नाव गण्या,
मला चंद्राला पाहायला आवडते.
२ मुलगा - माझ नाव राजू ,
मला चंद्राला पाहायला आवडते .
३ मुलगा - माझ नाव किरण ,
मला चंद्राला पाहायला आवडते .
...
Teachear आश्चर्यचकित होते...
•सगळ्यांची नावे वेगळी पण छंद एक•
.
.
.
आता मुलीँनी नाव सांगा...
१'ल्या बाकावरील मुलगी -
बाई, माझ नाव चंद्रा..
.
.
.
पोर जोमात...बाई कोमात..
😝😂😂

Share from UR Whatsapp, Click Icon below


Share/Bookmark

All Latest Message, Joke, News, Images portal for Whatsapp, Hike, Line Mesaages to share. Explore all happening interesting stuff here

0 comments:

Post a Comment

© 2014. All rights resevered.