Wednesday 17 December 2014

Filled Under:

Not Drunk Acting - दारु पिऊन न पिल्याचा अभिनय

परवा चर्चा करताना बायको म्हणाली, अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत. ते दारू न पीताही दारु पिल्याचा  अभिनय किती सुरेख करतात.

आता हिला कोण सांगणार --- दारु न पीता, दारु पिल्याचा अभिनय करण्यापेक्षा, दारु पिऊन न पिल्याचा
अभिनय करणे किती अवघड असते ते !
🍻🍸🍷😜😝

Share from UR Whatsapp, Click Icon below


Share/Bookmark

All Latest Message, Joke, News, Images portal for Whatsapp, Hike, Line Mesaages to share. Explore all happening interesting stuff here

0 comments:

Post a Comment

© 2014. All rights resevered.