Thursday, 27 November 2014

Filled Under: ,

Nice quote on Life : आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत

आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत
समाधान मानून हसायला शिका...
कारण कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत
समाधान आणि हसु टिकवता येईल का ?
आजच्या  आनदांच्या क्षणावर
उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल ,
पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका...!!!

Share from UR Whatsapp, Click Icon below


Share/Bookmark

All Latest Message, Joke, News, Images portal for Whatsapp, Hike, Line Mesaages to share. Explore all happening interesting stuff here

0 comments:

Post a Comment

© 2014. All rights resevered.